DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

धायरी येथील प्रभाग क्रमांक ३३ मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

DD News Marathi by DD News Marathi
May 3, 2021
in ताज्या बातम्या
0
धायरी येथील प्रभाग क्रमांक ३३ मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

पुणे प्रतिनिधीः

खडकवासला मतदार संघातील प्रभाग क्र.33 वडगाव धायरी येथे श्रीराम नवमी निमित्त श्री साई सेवा मंदिर ट्रस्ट तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, सचिन मोरे, स्थानिक नगरसेवक हरिदास चरवड,इतर पदाधिकारी आणि रक्तदाते उपस्थित होते.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

मुंबई इंडियन्सचा पुन्हा पराभवः फलंदाजीचा सुर हरवला.

Next Post

आम आदमी पक्षाने पोलिस स्टेशन व चौक्यांचे केले निर्जंतुकीकरण.

Next Post
आम आदमी पक्षाने पोलिस स्टेशन व चौक्यांचे केले निर्जंतुकीकरण.

आम आदमी पक्षाने पोलिस स्टेशन व चौक्यांचे केले निर्जंतुकीकरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.