DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे शहर काँग्रेसला बळ… उद्योजक गणेश गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश

DD News Marathi by DD News Marathi
April 29, 2021
in राजकीय
0
पुणे शहर काँग्रेसला बळ… उद्योजक गणेश गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश

पुणे प्रतिनिधीः

प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यातही काँग्रेस प्रवेश सुरु झालेत. औंध येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या प्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि उद्योजक नानासाहेब गायकवाड यावेळी उपस्थित होते.

प्रदेश युवक काँग्रेसमध्ये गणेश गायकवाड यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे या प्रसंगी पटोले यांनी सांगितले. गायकवाड यांच्या प्रवेशाने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी – चिंचवड मध्ये काँग्रेसला मोठे बळ मिळेल. तसेच, तरुणांमधील गायकवाड यांच्या संपर्काचा काँगेसच्या वाढीसाठी उपयोग होणार असल्याचे पटोले यांनी म्हटलेय. बाधंकाम आणि उद्योग क्षेत्रातील गायकवाड यांच्या प्रतिमेचा देखील या वर्गांपर्यत पोहोचण्यासाठी काँग्रेस पक्षाला उपयोग होणार असल्याचे पटोले यांनी म्हटलंय.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक आहेत. विधानसभेच्या 2019 निवडणूकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी गायकवाड प्रयत्नशील होते. त्यामुळे गायकवाड यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस ही गायकवाड यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीलाही धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

आम आदमी पक्षाने पोलिस स्टेशन व चौक्यांचे केले निर्जंतुकीकरण.

Next Post

भुपेंद्र मोरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन केला वाढदिवस साजरा

Next Post
भुपेंद्र मोरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन केला वाढदिवस साजरा

भुपेंद्र मोरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन केला वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.