DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दहावीच्या परीक्षेत सर्व सहाही विषयांत प्रत्येकी ३५% गुण मिळवणारा पुणेरी पठ्ठा!

शुभम जाधवचा अनोखा विक्रम

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2022
in मनोरंजन
0
दहावीच्या परीक्षेत सर्व सहाही विषयांत प्रत्येकी ३५% गुण मिळवणारा पुणेरी पठ्ठा!

पुणे प्रतिनिधी :

१८ जून २०२२

काल दि. १७ जून २०२२ ला दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गुण मिळवून यश संपादन केले. कुणी ९०% च्या वर, कुणी डिस्टिंकशन, कुणी फर्स्ट क्लास तर कुणी सेकंड क्लास…! या निकालात जितके विद्यार्थी तितके मार्क्सचे प्रकार पाहायला मिळाले.

या सगळ्यांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते शुभम जाधव या विद्यार्थ्याने. शुभमने सर्व विषयांत प्रत्येकी ३५% गुण मिळवून एक अनोखा विक्रम रचला. त्याच्या या वेगळेपणामुळे तो सार्‍यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या परिसरातील लोकांनी तर त्याची चक्क पुणेरी पगडी घालून वाजत गाजत मिरवणूक काढली. काहींनी तर त्याला खांद्यावर उचलून घेऊन त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण निकालाला जणू डोक्यावर घेतले.
शुभम जाधव हा रमणबाग शाळेचा विद्यार्थी आहे. या निकालानंतर आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शुभमचा सकारात्मक दृष्टिकोन!

शुभम म्हणतो, “असे कित्येक जण आहेत जे दुर्दैवाने नापास होतात, तरीही त्यातले कित्येक जण आयुष्यात खूप मोठे होतात. मी कमीत कमी पास तरी झालो आहे. आता मी पोलिसात भरती होण्याच्या दृष्टीने तयारी करणार आहे.”

वैशिष्ट्यपूर्ण गुण मिळवून उत्तीर्ण होणार्‍या आणि इतरांना प्रेरणादायी असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार्‍या शुभमला डीडी न्यूज मराठीच्या खूप शुभेच्छा!

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द 

Next Post

जिगरबाज महिला वैमानिकाने वाचवला 191 प्रवाश्यांचा जीव

Next Post
जिगरबाज महिला वैमानिकाने वाचवला 191 प्रवाश्यांचा जीव

जिगरबाज महिला वैमानिकाने वाचवला 191 प्रवाश्यांचा जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.