DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्याच्या ‘नेशन फर्स्ट’ प्री-स्कूलमध्ये बाळगोपाळांनी अनुभवली प्रतिकात्मक दिंडी

चिमुकल्यांनी केला हरिनामाचा गजर

DD News Marathi by DD News Marathi
June 24, 2022
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
पुण्याच्या ‘नेशन फर्स्ट’ प्री-स्कूलमध्ये बाळगोपाळांनी अनुभवली प्रतिकात्मक दिंडी

पुणे प्रतिनिधी :

दि. 24 जून 2022

पुण्याच्या कात्रज परिसरातील बाबाजीनगर येथील ‘नेशन फर्स्ट’ या हाय-टेक प्री-स्कूल मध्ये नुकताच प्रतिकात्मक दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. ‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ च्या नामघोषात चिमुकले विद्यार्थी तल्लीन झालेले दिसत होते.

दरवर्षी आळंदी आणि देहू येथून लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पादुका घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वेगवेगळ्या ठिकाणांहून निघणार्‍या या दिंड्या पुढे एकत्र येऊन पंढरपूरला पोहोचतात. या दिंड्यांचे कौतुक आणि आकर्षण सर्वच वयोगटातील लोकांना असते. याच दिंडीचे प्रतिकात्मक आयोजन ‘नेशन फर्स्ट’ मध्ये केले होते.

कात्रज येथील ‘नेशन फर्स्ट’ हे हाय-टेक पद्धतीने शिक्षण देणारे, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आणि सर्वच थरातील लोकांना परवडेल अशी माफक फी घेणारे प्री-स्कूल आहे. मुलांवर योग्य संस्कार होण्याच्या दृष्टीने आणि त्यांची जडणघडण चांगली व्हावी या हेतूने अभ्यासाशिवाय बरेच चांगले उपक्रम येथे राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ‘प्रतिकात्मक दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

श्रीमती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज सादर करणार

Next Post

पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

Next Post
पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.