DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

'मी पुन्हा येईन' हे विधान खरे होणार?

DD News Marathi by DD News Marathi
June 24, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

मुंबई प्रतिनिधी :

दि. 24 जून 2022

महाराष्ट्रात अचानक झालेल्या प्रचंड अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे चर्चांना आणि मत मतांतरांना उधाण आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ अशी विश्वासपूर्ण गर्जना करणार्‍या फडणविसांचे नाव त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे पुन्हा एकवार चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले. या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत असे जणू एकमत सर्वत्र जाणवते आहे.

त्यावर कळस म्हणजे नुकतीच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी इतर आमदारांसह केलेली बंडखोरी! या बंडखोरीचे पडसाद महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उमटत आहेत परंतु खुद्द शिवसेना आणि मा. शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यामुळे पुरती हलली आहे असेच चित्र आहे. कारण एकनाथ शिंदेंनी बंडखोरीच्या कारणांमध्ये शिवसेनेने नको त्या पक्षांबरोबर केलेली युती आणि शिवसेनेच्या तत्त्वांची केलेली पायमल्ली ही कारणे प्रामुख्याने सांगितली आहेत.

मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी कर्ते करविते कोण आहेत याचे अंदाज कायमच बांधले जात होते. तशी कुजबूज ही कुणापासून लपलेली गोष्ट नाही. याच बाबत पुढे जाऊन अशी चर्चा रंगल्याचेही समजते की मा. शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नास असलेल्या मा. देवेंद्र फडणवीस यांनी मात दिली आहे आणि ‘मी पुन्हा येईन’ या वचनाच्या दिशेने त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू झाली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#SharadPawar #Maharashtra
Previous Post

पुण्याच्या ‘नेशन फर्स्ट’ प्री-स्कूलमध्ये बाळगोपाळांनी अनुभवली प्रतिकात्मक दिंडी

Next Post

बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

Next Post
बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.