DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नव्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होणार?

राजकीय घडामोडींना वेग

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नव्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होणार?

मुंबई प्रतिनिधी :
दि. 30 जून 2022

सुप्रीम कोर्टाने आज ‘विश्वासदर्शक’ ठरावाचा आदेश दिला होता. त्यात काय होणार ही उत्सुकता ताणली गेलेली असतानाच मा. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सगळ्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. वेगवेगळे अंदाज बंधणार्‍या सगळ्या चर्चा संपल्या आहेत.

याचबरोबर एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांच्या भूमिकेत आता काय बदल होणार हे महत्त्वाचे दिसत आहे. सरकार भाजपा बनवणार आणि मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. या दरम्यानच सूत्रांकडून एक विशेष माहिती समजते आहे जी पूर्णपणे अशक्यही वाटत नाही. या सूत्रांचे म्हणणे आहे की नव्या मंत्रीमंडळात आदित्य ठाकरे यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते.

मा. उद्धवजींनी राजीनामा दिल्यामुळे एक प्रकारे तणावपूर्ण वातावरण, मतभेद आणि गैरसमजांना तसेच रूसव्या फुगव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. कल्पनाच करायची झाली तर बंडखोरी वगैरे प्रकरणे झाली आणि विरली, आता शिवसेना एकजुटीनेच उभी आहे असे चित्र डोळ्यापुढे निर्माण होऊ शकते असे बर्‍याच जणांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर श्री. आदित्य ठाकरे यांची नव्या मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वादच जर संपलाय आणि या ना त्या प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार जर गेले आहे तर नव्या सरकारमध्ये पूर्वीच्या सलोख्याला उजाळा मिळण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdityaThakare#DevendraFadanvis#MaharashtraGovernment#NewGovernmentinMaharashtra
Previous Post

बंडखोर आमदारांना समजावण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांची एंट्री

Next Post

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखीही नावे चर्चेत?

Next Post
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखीही नावे चर्चेत?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखीही नावे चर्चेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.