DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखीही नावे चर्चेत?

मा. चंद्रकांत पाटील यांनाही मिळू शकते संधी?

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखीही नावे चर्चेत?

पुणे प्रतिनिधी :

दि. 30 जून 2022

महाराष्ट्राच्या राजकरणात जबरदस्त घडामोडी सुरू आहेत आणि अंदाजांचा जणू पूर आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर जरी मा. देवेन्द्र फडणविसांच्या रूपाने सध्या दिले जात असले तरी मा. चंद्रकांत पाटील यांच्यासह आणखीही बरीच नावे चर्चेत असल्याचे समजते. त्याबरोबरच उपमुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. यात एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर आहे तर भाजपाचे इतर मान्यवरही या महत्त्वाच्या पदाच्या यादीत सामील आहेत.

बरेच तर्क वितर्क लढविले जात आहेत. त्यात परत शपथविधी कधी होणार याबद्दलही अनेक मते मतांतरे आहेत. सूत्रांच्या महितीनुसार शपथविधी आजच पार पडण्याची शक्यता आहे तर काही तीन तारखेचा हवाला देत आहेत. याचबरोबर नव्या मंत्रिमंडळात कुणा कुणाची वर्णी लागणार हीसुद्धा मोठी उत्सुकता जनतेसमोर आहे.

एक सरकार जाऊन दुसरे सरकार येणे ही घटना बर्‍याच गोष्टी आपल्याबरोबर घेऊन येते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याच्या महाचर्चा रंगू लागतात. “मी पुन्हा येईन” म्हणणारे मा. देवेंद्र फडणवीस पुन्हा येत असल्याचे दिसत असले तरी सध्याचे महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांचेही नाव चर्चेत असल्याचे समजते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ChandrakantPatil#CMofMaharashtra#DevendraFadanvis#MaharashtraGovernment
Previous Post

नव्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होणार?

Next Post

देवेंद्र फडणवीसांची जागा कोण घेणार?

Next Post
देवेंद्र फडणवीसांची जागा कोण घेणार?

देवेंद्र फडणवीसांची जागा कोण घेणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.