4 ऑगस्ट रोजी संपन्न होणार्या टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’चा विजय निश्चित
पुणे प्रतिनिधी : दि. 03 ऑगस्ट 2022 टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत 'मळगंगा ग्रामविकास पॅनल'चा विजय निश्चित...











