भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई नागणे पाटील यांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदतीचा हात
पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी दि. १५ ऑगस्ट २०२१ नेहमीच समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय जनता...











