DD News Marathi

DD News Marathi

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

उमरेड प्रतिनिधी : दि. ३१ जुलै २०२५ उमरेड तालुक्यातील चांपा, हळदगाव, डव्हा,खापरी, परसोडी, सायकी तिखाडी, उमरा आदी 20 गावांना व...

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार दि. ३१ जुलै २०२५ : नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या जन्म...

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

पुणे प्रतिनिधी : दि. ३० जुलै २०२५ अद्याप पोलिसांना, खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील ड्रग पार्टी प्रकरणात अटक आरोपींना कोकेन व गांजाचा...

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

पुणे प्रतिनिधी : दि. ३० जुलै २०२५ 'धनराज', 'प्रिया' आणि 'अनुज' या त्रिकुटावर, पुण्यात 'स्पा'च्या आडून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय...

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार दि. २९ जुलै २०२५: नागपूर शहरातील पारधी समाजातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी...

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

मुंबई प्रतिनिधी : दि. २९ जुलै २०२५ फ्लायओव्हर उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने दोन गटांगळ्या घेतल्या. शनिवारी मुंबईतील अंधेरी...

श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

श्रीनगर प्रतिनिधी : दि. २८ जुलै २०२५ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मोठी चकमक झाली. भारतीय सैन्य...

Page 21 of 117 1 20 21 22 117

ताज्या बातम्या