DD News Marathi

DD News Marathi

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या डी. गुकेशचा चीनच्या डिंग लिरेन विरुद्ध ऐतिहासिक विजय!

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या डी. गुकेशचा चीनच्या डिंग लिरेन विरुद्ध ऐतिहासिक विजय!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी : दि. १३ डिसेंबर २०२४ डी. गुकेश वयाच्या 18 व्या वर्षी जगज्जेता ठरला असून त्याने चीनच्या...

विधानपरिषदेतील संख्याबळ समान होताच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलं कोंडीत!

विधानपरिषदेतील संख्याबळ समान होताच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलं कोंडीत!

नागपूर प्रतिनिधी : दि. १२ डिसेंबर २०२४ महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर...

शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अजित दादा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीला!

शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अजित दादा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई प्रतिनिधी : दि. १२ डिसेंबर २०२४ राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांसह दिल्लीतील त्यांच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन!

मुंबई प्रतिनिधी : दि. ११ डिसेंबर 2024 : 'पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द...

ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

डीडी न्यूज प्रतिनिधी दि. ११ डिसेंबर २०२४ अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात...

विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

मुंबई प्रतिनिधी : दि. ११ डिसेंबर २०२४ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम (EVM) मशिनवर मोठी शंका उपस्थित होत आहे. विधानसभेच्या...

10व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!

10व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!

क्रीडा प्रतिनिधी : दि. ११ डिसेंबर २०२४ क्वालालंपूर येथील १० व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारतीय टीमने ऐतिहासिक...

संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

नवी दिल्ली प्रतिनिधी : दि. १० डिसेंबर २०२४ रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नेमणूक झाली आहे. कॅबिनेटच्या...

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री एस. एम. कृष्णा जी यांचे निधन!

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री एस. एम. कृष्णा जी यांचे निधन!

  मुंबई प्रतिनिधी : दि। १० डिसेंबर २०२४ महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री. एस. एम. कृष्णा जी...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन!

मुंबई प्रतिनिधी : दि. ०७ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार...

Page 65 of 117 1 64 65 66 117

ताज्या बातम्या