नामदार प्राजक्त तनपुरे, धनराज गाडे व धीरज पानसंबळ यांच्यात समझोता एक्सप्रेस ? धीरज पानसंबळ निवडणूकीतून माघार घेणार का ?
अहमदनगर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी. दि. १३ जुन २०२१ अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील इच्छुक...