वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील जलसिंचन प्रकल्पांबाबत आमदार मकरंद आबा पाटील आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात बैठक संपन्न
सातारा प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी. दि. ०८ जुन २०२१ वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील जलसिंचनाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी...