काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी दि. ०५ जुन २०२१ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू...