महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी!
मुंबई प्रतिनिधी : दि.२८ ऑगस्ट २०२५: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त जमिनीबाबतचा प्रस्ताव ...