अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तूर्तास तातडीने ब्रेक! – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा.
डीडी न्यूज प्रतिनिधी : दि. २५ सप्टेंबर २०२५ मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी व अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...












