इंदापूर नगरपरिषद मार्फत आयोजित “स्वच्छता ही सेवा उपक्रम” कृषीमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत संपन्न!
इंदापूर प्रतिनिधी : दि. ०३ ऑक्टोबर २०२५ स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ उपक्रमाचा समारोप इंदापूर नगरपरिषदेमार्फत महात्मा गांधी ...