महाराष्ट्र शासनाचा सन २०२४ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ रामायणाचार्य तथा ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांना जाहीर!
मुंबई प्रतिनिधी : दि. १४ ऑगस्ट २०२४ ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांना यंदाचा 'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झाला ...